1.
गटात न बसणारा शब्द कोणता
2.
परिसर स्वच्छ ठेवला नाही तर काय होईल?
3.
खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता?
4.
पडसे हा आजार कशा मार्फत होतो
5.
हृदयाचे ठोके जलद पडतात तेव्हा कोणता आवाज ऐकू येतो.
6.
सजीवांच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता नाही.
7.
खालीलपैकी पारंपरिक उर्जेचा स्त्रोत कोणता?
8.
शरीराच्या सर्व कार्याचे नियंत्रण करतो?
9.
खालीलपैकी कोणता गोड पदार्थ आंबवून तयार करतात?
10.
वातावरणातील धुके म्हणजे काय?
0 Comments