1.
जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
2.
ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो?
3.
एका वर्षांमध्ये किती दिवस असतात?
4.
ग्राम सभेची बैठक वर्षातुन किती वेळा भरते?
5.
राष्ट्रगीतात एकूण किती नद्यांचा उल्लेख आहे?
6.
गावाचा स्थानिक कारभार कोण पाहते?
7.
राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते ब्रीद वाक्य आहे?
8.
राष्ट्रध्वजाचा सर्वात वरचा रंग कोणता असतो?
9.
नगर परिषदेच्या अध्यक्षास काय म्हणतात?
10.
महानगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात?
0 Comments