1.नगराध्यक्ष 2.उप नगराध्यक्ष
3.मुख्याधिकारी 4. जिल्हाधिकारी
उत्तर : पर्याय क्र. 3.मुख्याधिकारी
स्पष्टीकरण : नगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख मुख्याधिकारी असतो.
नगरपालिका प्रशासन
प्रत्येक नगरपरिषदेसाठी एक मुख्याधिकारी असतो. नगरपरिषदेने घेतलेल्या निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. त्याला मदत करण्यासाठी अनेक अधिकारी असतात.
0 Comments