महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
Maharashtratil sarvat unch shikhar konte?
1. नंदा देवी
2. कांचन गंगा
3. के -2
4. कळसुबाई
उत्तर : पर्याय क्र. 4. कळसुबाई
स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे.
कळसुबाई
कळसुबाई हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांत उंच पर्वत शिखर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे.
0 Comments