1. डॉ .झाकीर हुसेन 2.लालुप्रसाद यादव
3.ज्योती बसू 4.शिला दिक्षित
उत्तर : पर्याय क्र.3.ज्योती बसू
स्पष्टीकरण : ज्योती बसू हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे.
0 Comments