Home
privacy policy
Contact
Online study katta
Home
Home
Gk
मराठी सामान्यज्ञान Online Gk test 8 in marathi
मराठी सामान्यज्ञान Online Gk test 8 in marathi
October 19, 2021
मराठी सामान्यज्ञान Online Gk test 8 in marathi
1.
भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली?
26 नोव्हेंबर 1949
26 जानेवारी 1950
15 ऑगस्ट 1950
15 ऑगस्ट 1949
2.
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला?
5 वर्ष 7 महिने 13 दिवस
3 वर्षे 9 महिने 15 दिवस
2 वर्ष 11 महिने 17 दिवस
1 वर्ष 5 महिने 19 दिवस
3.
भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. राजेंद्र प्रसाद
एम एन रॉय
पंडित नेहरू
4.
भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
दिल्ली
नागपूर
कोलकत्ता
मुंबई
5.
भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे?
एक वेळा
दोन वेळा
तीन वेळा
एकदाही नाही
6.
मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
लोकसभा
राज्यसभा
विधानसभा
संसद
7.
राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?
250
288
552
238
8.
भारतीय राज्यघटनेतील मूळ कलमे व परिशिष्ट किती?
495 व 12
395 व 8
295 व 6
595 व 15
9.
भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कशाला म्हणतात?
मूलभूत अधिकार
मूलभूत कर्तव्य
मार्गदर्शक तत्त्वे
उद्देश पत्रिका
10.
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ.राजेंद्र प्रसाद
महात्मा गांधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बी .सी.दत्त
Submit
Next
Gk
Post a Comment
0 Comments
Social Plugin
Most Popular
माशी शिंकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
June 24, 2021
बोका या शब्दाच्या विरुध्द लिंगी शब्द कोणता ?
June 24, 2021
'मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये' या म्हणीचा अर्थ काय?
September 19, 2024
Categories
General knowledge
(12)
generalknowledge
(3)
Geography
(2)
Gk
(54)
Mahakavya
(1)
Mhani
(11)
Oppositewords
(4)
Samanarthishabd
(3)
Thorancyaghoshana
(2)
Vakyaprachar
(6)
इतिहास
(1)
भूगोल
(1)
मराठी
(1)
म्हणी Mhani
(3)
सामान्य ज्ञान
(1)
Search This Blog
September 2024
3
February 2024
1
March 2023
9
May 2022
7
February 2022
1
October 2021
14
September 2021
1
August 2021
3
July 2021
60
June 2021
6
Popular Posts
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
August 09, 2021
उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
June 24, 2021
माशी शिंकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
June 24, 2021
Contact form
0 Comments