Home
privacy policy
Contact
Online study katta
Home
Home
Gk
मराठी सामान्यज्ञान Online Gk test 10 in marathi
मराठी सामान्यज्ञान Online Gk test 10 in marathi
October 19, 2021
मराठी सामान्यज्ञान Online Gk test 10 in marathi
1.
पुढारी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
नेता
नायक
प्रगती
अग्रणी
2.
भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून कोणास संबोधले जाते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ बाबासाहेब आंबेडकर
महात्मा गांधी
पंडित नेहरू
3.
45 चा वर्ग किती?
2025
2075
2050
2125
4.
माहितीची देवाण-घेवाण करणे म्हणजे काय?
वाहतूक
व्यापार
संदेश वहन
समाज
5.
भारताचे क्षेत्रफळ किती चौ किमी आहे?
32 लाख 87 हजार 480
32 लाख 77 हजार 263
32 लाख 87 हजार 263
30 लाख 87 हजार 263
6.
इंग्रजांनी भारतात रेल्वे मार्ग केव्हा सुरू केला?
1843
1853
1863
1873
7.
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या?
आनंदीबाई जोशी
सरोजिनी नायडू
कमला नेहरू
सावित्रीबाई फुले
8.
एकाच वेळी एखादा होऊन अनेकांना होणे याला काय म्हणतात?
साथ
लागन
लक्षणे
प्रसारणी
9.
शून्य अंशाच्या अक्षवृत्ताला काय म्हणतात?
प्रकाश वृत्त
रेखावृत्त
विषुववृत्त
वृत्तजाळी
10.
पर्जन्यमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात?
वायुभारमापक
पर्जन्यमापी
तापमापी
यापैकी नाही
Submit
Next
Gk
Post a Comment
0 Comments
Social Plugin
Most Popular
Categories
General knowledge
(12)
generalknowledge
(3)
Geography
(2)
Gk
(54)
Mahakavya
(1)
Mhani
(11)
Oppositewords
(4)
Samanarthishabd
(3)
Thorancyaghoshana
(2)
Vakyaprachar
(6)
इतिहास
(1)
भूगोल
(1)
मराठी
(1)
म्हणी Mhani
(3)
सामान्य ज्ञान
(1)
Search This Blog
September 2024
3
February 2024
1
March 2023
9
May 2022
7
February 2022
1
October 2021
14
September 2021
1
August 2021
3
July 2021
60
June 2021
6
Popular Posts
उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
June 24, 2021
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
August 09, 2021
माशी शिंकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
June 24, 2021
Contact form
0 Comments