मात करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ

1. मत्सर वाटणे

2. विजय मिळवणे, सामना करणे

3. शोधात असणे

4. प्रयत्न वाया जाणे 

उत्तर : 2. विजय मिळवणे, सामना करणे

मात करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ - विजय मिळवणे, सामना करणे.

Post a Comment

0 Comments