1.35,85,263 चौ.कि.मी
2.65,84,263चौ.कि.मी.
3.36,85,263 चौ.कि.मी.
4.32,87,263 चौ.कि.मी.
उत्तर : पर्याय क्र.4. 32,87,263 चौ.कि.मी.
स्पष्टीकरण : भारत हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश असून जगातील प्राचीन संस्कृती पैकी एक आहे.भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौ.कि.मी.असून जगाच्या क्षेत्रफळाच्या 2.42 टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे.क्षेत्रफळानुसार भारत हा जगातील सातवा मोठा देश आहे.
0 Comments