ग्रामपंचायतीच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख कोण असतो ?

1.सरपंच                     2.उपसरपंच

3.तलाठी                    4. ग्रामसेवक

उत्तर : पर्याय क्र.4. ग्रामसेवक

स्पष्टीकरण : ग्रामपंचायतीच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख ग्रामसेवक असतो.

                ग्रामपंचायत प्रशासन 

 ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, ग्रामपंचायतीच्या विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक करतो. 

Post a Comment

0 Comments