जगात एकूण किती महासागर आहेत ?
1. दोन 2. चार 3. सहा 4. आठ
उत्तर : पर्याय क्र. 2. चार
स्पष्टीकरण : जगात एकूण चार महासागर आहेत.
महासागर
क्षारयुक्त पाण्याच्या विशाल व सलग साठ्यास महासागर असे म्हणतात. पृथ्वीवरील 71 टक्के भाग हा जलाशयांनी व्यापलेला आहे जगात एकूण चार महासागर आहेत.ते पुढील प्रमाणे 1. पॅसिफिक महासागर 2. हिंदी महासागर 3. अटलांटिक महासागर 4. आर्क्टिक महासागर .
पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर असून त्याने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ते 33 टक्के भाग व्यापलेला आहे तर आर्क्टिक महासागर हा सर्वात लहान महासागर आहे.
0 Comments