पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

एकाच अर्थाच्या शब्दाला समान अर्थाचा शब्द असे म्हणतात. ज्याप्रमाणे जल,उदक,नीर,सलील,वारी,
जीवन,पय,तोय,आप या सर्व शब्दांचा अर्थ पाणी असा होतो. 
म्हणजे जल,उदक,नीर,सलील,वारी,जीवन,
पय,तोय,आप हे सर्व शब्द पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यातील प्रत्येक शब्द पाणी याच अर्थाने वापरला जातो. म्हणजे पाणी हा अर्थ होण्याकरिता सदर शब्दांपैकी कोणताही शब्द वापरला तरी चालतो. याप्रमाणे समान अर्थाचे अनेक शब्द असतात.

पाणी - जल,उदक,नीर,सलील,वारी,जीवन,पय,
तोय,आप.

Post a Comment

0 Comments