सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

स्पष्टीकरण  - सूर्य या शब्दासाठी रवी, दिनकर, भास्कर, आदित्य,सविता, मार्तंड, मित्र,दिनमणी,वासरमणी,प्रभाकर हे समानार्थी शब्द आहेत.


Post a Comment

0 Comments