1.सोलापूर 2. कोल्हापूर
3.पुणे 4.सातारा
उत्तर : पर्याय क्र.3 पुणे
विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराला ओळखले जाते.
पुणे (अक्षांश/रेखांश : १९उ/७४पू) (इंग्रजी :Pune) Pune.ogg उच्चार (सहाय्य·माहिती), हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात.
0 Comments