खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ काय ?

 1) झाला तर फायदा नाहीतर तोटा.

2) खूप खावेसे वाटणे.

3) बाह्यस्वरूप एक अन् कृती दुसरीच. 

4) वाईट काम केले असेल तर ते सतत मनात सलते.

स्पष्टीकरण: खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ 'वाईट काम केले असेल तर ते सतत मनात सलते' असा होतो.

उत्तर: पर्याय क्र. 4

Post a Comment

0 Comments