1) कळशी कमरेवर घेऊन गावभर फिरणे.
2) वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे.
3) गावाला प्रदक्षिणा घालताना हातात कलश घेणे.
4) गरज एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे.
स्पष्टीकरण: 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' या म्हणीचा अर्थ वस्तू आपल्या जवळ असताना त्या वस्तूचा शोध सर्व ठिकाणी घेत राहणे असा होतो.
उत्तर : पर्याय क्र. 2
0 Comments