1.जय हिंद 2.भारत माता कि जय
3.सत्यमेव जयते 4.मेरा भारत महान
उत्तर : पर्याय क्र.3.सत्यमेव जयते
स्पष्टीकरण : राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आहे.
राजमुद्रा
सम्राट अशोकाने उभारलेल्या सांचीच्या सारनाथ येथील स्तंभावरील चार सिंहांनी युक्त अशी मुद्रा भारताची राजमुद्रा आहे. यातील तीन सिंह दिसतात आणि मागील चौथा सिंह अर्थातच दिसत नाही. या राजमुद्रेच्या खाली डाव्या बाजूस घोडा, तर उजव्या बाजूस बैल यांच्या चित्राकृती असून मध्यभागी अशोकचक्र आहे. राजमुद्रेच्या खालील बाजूस 'सत्यमेव जयते' हे मुडकोपनिषदातील वाक्य देवनागरी लिपीत कोरले आहे. ही राजमुद्रा भारताच्या सर्व कागदपत्रांवर उमटवलेली असते.
0 Comments