सामान्य ज्ञान (लेखी) टेस्ट क्र.1

 तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर तुळजापूर,

            ता.तुळजापूर, जि.धाराशिव 

    सामान्य ज्ञान ( लेखी ) टेस्ट क्र.1         गुण: 10

विद्यार्थ्यांचे नाव: ...........................................

.........................................................................

1.जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणते?
1. भारत 
2. अमेरिका
3. इंग्लंड 
4. चीन 
 उत्तर: ..................

2.भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
1. पॅसिफिक महासागर 
2. हिंदी महासागर 
3. अटलांटिक महासागर 
4. यापैकी नाही 
 उत्तर: .................

3.भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? 
1. हत्ती 
2.सिंह 
3. वाघ 
4. जिराफ 
 उत्तर: ................

4.भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? 
 1.मोर 
2. घार
3. हरियाल 
4.कबूतर 
 उत्तर: ...............

5.भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? 
1 मोगरा 
2 कमळ 
3.जास्वंद 
4. जरबेरा
 उत्तर: ...............

6.भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? 
1. आंबा 
2. पिंपळ 
3. सागवान 
4. वड
 उत्तर:................

7.भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? 
1. हॉकी 
2. क्रिकेट 
3 कबड्डी 
4. बॅडमिंटन 
 उत्तर:................

8.भारताची राष्ट्रीय नदी कोणती?
1. गंगा 
2. गोदावरी
3. यमुना
4. नर्मदा
 उत्तर: ................

9.क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? 
1.उत्तर प्रदेश
2. राजस्थान 
3.मध्य प्रदेश 
4. बिहार
 उत्तर: ................

10.भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? 
1. बँक ऑफ महाराष्ट्र
2. कॅनरा बँक
3. एचडीएफसी बँक 
4. स्टेट बँक ऑफ इंडिया 
 उत्तर:.......................

.........................................................................

Post a Comment

0 Comments