जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणते ?

Jagatil sarwat mothe lokshahi rashtra konte ? 

1.भारत

2.अमेरिका

3.इंग्लंड

4.चीन

उत्तर : पर्याय क्र.1. भारत

स्पष्टीकरण : जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र भारत हे आहे.