1.
गावाचा प्रथम नागरिक कोण असतो?
2.
पृथ्वीचा उपग्रह कोणता?
3.
भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते?
4.
खरा तो एकची धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली?
5.
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
6.
महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती?
7.
गावात कायदा व सुव्यवस्था कोण राहतो?
8.
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?
9.
विद्येचे माहेरघर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
10.
भारताची राष्ट्रीय भाषा कोणती?
0 Comments