चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ काय ?

 स्पष्टीकरण : चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ वाईट काम करणाऱ्याच्या मनात भिती असते.

Post a Comment

0 Comments